About Us

उद्दिष्ट

आजच्या ऑनलाइन युगात आपल्या समाजाची माहिती वेबसाईट व अप्लिकेशन च्या माध्यमातून आणि एक समाज एक व्यासपीठ 

संकल्पनेतून समाजापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत.

समाज सेवा हीच ईश्वर सेवा हेच ब्रीद वाक्य धरून आपण खालील समाजोपयोगी डिजिटल वर्क घेऊन समाजा पुढे येत आहोत आपल्या व्यासपीठावर  सर्व 

समाज एक समान असेल, एक समान आपण एक परिवार म्हणून एकत्र येणार आहोत

आपल्या लाडशाखीय वाणी.कॉम वर असणार आहे.

१) विवाह

 आपल्या उपवर वधु मुलामुलींचे बायोडाटा आपल्याला मोफत  रजिस्टर करता येतील आणि विवाह स्थळ आपल्याला येथे शोधता येईल.

 २) नोकरी

नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व उमेदवारांना आपला बायोडाटा अपडेट करता येईल तसेच जॉब ला असणाऱ्या बंधू-भगिनींकडून आपल्या कंपनीत 

असलेल्या रिक्त जागांची माहिती टाकता येइल.

 ३) डिरेक्टरी

 संपूर्ण समाजातील व्यक्तीची एक डिरेक्टरी होणार असून त्यात आपण गाव, तालुका, जिल्हा, राज्य, विदेशातिल  सर्व बंधूंचा संपर्क पत्ता क्षणार्धात शोधू शकणार आहोत

 ४) समाजिक  संस्था /मंडळ

 समाजात कार्य करणाऱ्या सर्व मंडळाची माहिती त्याचे विशेष कार्य मंडळाचे अध्यक्ष व कार्यकारणी संपर्क पत्ता नंबर अशी सर्व माहिती आपल्याला बघता येईल.

 ५) बातमी

 समाजातील विशेष घडामोडी आपल्याला इकडे बघता येतील

 ६) मनोरंजन

समाजातील कलावंत ,गायक, विशेष कला असणाऱ्या बंधू भगिनींचे चे कला सादर केलेले व्हिडीओ आपण इकडे बघू शकतो.

 तसेच असे अनेक समाजोपयोगी माहिती देणारे समाजासाठी उपयुक्त असे लाडशाखीय वाणी .कॉम वेबसाईट व अप्लिकेशन सादर करत आहोत

 आपलाच

लाडशाखीयवाणी.कॉम

एक समाज एक व्यासपीठ